थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला
पणती जपून ठेवा अंधार फार झाला
आले चहु दिशांनी तुफान विस्मृतीचे
नाती जपून ठेवा अंधार फार झाला
काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून
घरटी जपून ठेवा अंधार फार झाला
हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात
ह्रदये जपून ठेवा अंधार फार झाला
वणव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची
स्वप्ने जपून ठेवा अंधार फार झाला
हे वाटतील परके आपुलेच श्वास आता
हातात हात ठेवा अंधार फार झाला
शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे
हरणे जपून ठेवा अंधार फार झाला
बाजार हा फुलांचा येथे फुलेच विकती
कलिका जपून ठेवा अंधार फार झाला
ह्रदयात पाळलेल्या जखमातुनीच आता
कंदील एक लावा अंधार फार झाला
~ हिमांशू कुलकर्णी
(संग्रह " बाभूळवन " मधून धारा प्रकाशन -औरंगाबाद )
पणती जपून ठेवा अंधार फार झाला
आले चहु दिशांनी तुफान विस्मृतीचे
नाती जपून ठेवा अंधार फार झाला
काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून
घरटी जपून ठेवा अंधार फार झाला
हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात
ह्रदये जपून ठेवा अंधार फार झाला
वणव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची
स्वप्ने जपून ठेवा अंधार फार झाला
हे वाटतील परके आपुलेच श्वास आता
हातात हात ठेवा अंधार फार झाला
शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे
हरणे जपून ठेवा अंधार फार झाला
बाजार हा फुलांचा येथे फुलेच विकती
कलिका जपून ठेवा अंधार फार झाला
ह्रदयात पाळलेल्या जखमातुनीच आता
कंदील एक लावा अंधार फार झाला
~ हिमांशू कुलकर्णी
(संग्रह " बाभूळवन " मधून धारा प्रकाशन -औरंगाबाद )
very nice poem..............
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाJitkya Veles Vachavi Titkya Vales Jeevana Kade Baghnya Cha Vegla Arth Kalato...
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा:-) MAST KAVITA :-)
उत्तर द्याहटवा:-) KAVITA MAST AAHE:-)
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवाI like your poems very nice keep writing more poems
you can go through my site for hindi poems hope you will like it
https://poembysanjayt.blogspot.com
Ekdam mast Kavita aahe mi pan Kavita lihtoy pan evdhi Sundar kadhich aali nahi
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाKhup Chan Kavita
उत्तर द्याहटवाBEAUTIFUL 👌👌
उत्तर द्याहटवाखुपचं सुंदर
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवामराठी कविता संग्रह-
उत्तर द्याहटवाhttps://kavitayamazya.blogspot.com
Chaan
उत्तर द्याहटवाvery useful kavita love marathi
उत्तर द्याहटवाnice tollywood
उत्तर द्याहटवाMarathi Kavita
उत्तर द्याहटवाSundar lihil ahe 👌👌
उत्तर द्याहटवातुम्ही हे पण वाचू शकतात Bayko Status आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता आणि Lagnacha Vadhdivas Marathi Kavita for Wife आणि Husband Wife Relation Quotes in Marathi
उत्तर द्याहटवाGood Morning Kavita Marathi
Happy Birthday Wishes in Marathi
Trust Quotes in Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
Shubh Sakal Marathi Sms Images हे तुम्हाला कामाला येऊ शकत
Nice post.....!
उत्तर द्याहटवाbasic knowledge...
HTML Tutorial..
How to Learn HTML Coding For Beginners?
What is Motherboard?
History of Icons
Very very important information sir thanks for sharing such a great informationinformation in Marathi
उत्तर द्याहटवामी ही कविता २०१९ - २० च्या दरम्यान बघितली होती. ही कविता मी माझ्या हाताने लिहून घराच्या भिंतीवर चिकटवली सुद्धा होती. पण, मला काही दिवसांपासून असे अनुभव येत आहेत, की, नाती टीकवण्याची जी शिकवण मी या कवितेतून घेतली होती, ती शिकवण माझ्या स्वप्नातला अडथळा बनत आहे...
उत्तर द्याहटवा