आनंदाची उधळण करीत
चैत्र पंचमी दारी आली...
नव्या ऋतुत नव्या जीवनात
उत्साहाची पालवी फुलली...
कडूनिंब दुःख निवारी
साखर सुख घेऊन येई...
पानाफुलांचे तोरण बांधुन दारी...
इच्छा आकांक्षांची गुढी
उभारुया आपल्या दारी...
तुमचा ईमेल पत्ता खालील बॉस्कमध्ये टाका ताकी तुमाला आम्च्या नवीन प्रकाशित कविता मिळेल.
सुचना या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
मी फक्त एक माध्यम आहे कविता संग्रहित करण्यासाठी.
© २०१६ मराठी कविता Google+
Khup Chan
उत्तर द्याहटवा