मैत्री

मैत्री
मैत्री म्हणजे विश्वास
धीर आणि दिलासा
मनाची कळी उमलताना
पडलेला पहिला थेंब
मैत्री म्हणजे दोन
जीवनांमधला सेतू
मैत्रीचा दुसरा अर्थच
आहे मी आणि तू...
मी आणि तू.....

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा