फुलून येते लता फुलांनी तुझ्याचसाठी
नभात तारे खुलून जाती तुझ्याचसाठी ..
चंद्र ही थांबला आकाशी तुझ्याच साठी
रात ही रेंगाळली तुझ्याच साठी..
घातली चांदण्याची रांगोळी तुझ्याचसाठी
उगवली शुक्राची चांदणी तुझ्याचसाठी...
दरवळली रातराणी तुझ्याच साठी
बहरला प्राजक्त अंगणी तुझ्याचसाठी..
गीत झंकारले ह्रुदयी तुझ्याचसाठी
आलाप प्रेमाचा ओठी तुझ्याचसाठी...
म ऊ मखमाली रात प्रणयाची तुझ्याचसाठी
मी आतुर लाजरी सख्या तुझ्याचसाठी...
फुलून येते लता फुलांनी तुझ्याचसाठी
नभात तारे खुलून जाती तुझ्याचसाठी...
नभात तारे खुलून जाती तुझ्याचसाठी ..
चंद्र ही थांबला आकाशी तुझ्याच साठी
रात ही रेंगाळली तुझ्याच साठी..
घातली चांदण्याची रांगोळी तुझ्याचसाठी
उगवली शुक्राची चांदणी तुझ्याचसाठी...
दरवळली रातराणी तुझ्याच साठी
बहरला प्राजक्त अंगणी तुझ्याचसाठी..
गीत झंकारले ह्रुदयी तुझ्याचसाठी
आलाप प्रेमाचा ओठी तुझ्याचसाठी...
म ऊ मखमाली रात प्रणयाची तुझ्याचसाठी
मी आतुर लाजरी सख्या तुझ्याचसाठी...
फुलून येते लता फुलांनी तुझ्याचसाठी
नभात तारे खुलून जाती तुझ्याचसाठी...
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा