वाचून तुमची ही दर्दे दिल CREATION
मला ही आले प्यायचे INSPIRATION

तुमच्या कड़े तरी आहे पेग दारूचा
आमच्या नशिबी फक्त दुस्वास परोचा

तुमच्या नशातील तिच्या आठवाणीना सलाम
आम्ही आज ही तिने दिलेल्या शापथिचे गुलाम

खरच नाही मला नशा तिची कळणार
सारे वाचून फक्त हृदय तिच्यासाठी तीळतीळ तुटणार

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा