ितला सांगेल का हे कुणी?

ितला सांगेल का हे कुणी?
ितच्यािवना अाहे माझी पर्त्येक मैफल सुनी.
ितला सांगेल का हे कुणी?
ितला सांगेल का हे कुणी?

सांगायचे ितला आज मी रोज ठरवतो,
पण ती येता समोर मजला घामच फुटतो.
ओठांवरचे शब्दही जाती ओठांतून परतुनी..!!
ितला सांगेल का हे कुणी?
ितला सांगेल का हे कुणी?

ितचे बोलणे फक्त वाटते ऎकत रहावे,
ितने हसता ितच्या गालाची खळीच व्हावे.
ितने आिण ितनेच यावे माझ्या स्वपनातुनी..!!
ितला सांगेल का हे कुणी?
ितला सांगेल का हे कुणी?

कधी वाटते असतील आमुची िजवलग नाती,
कधी भासते कुणी दूरची अनोळखी ती.
उगाच मजला छळण्याची की खोड ितची ही जुनी!!
ितला सांगेल का हे कुणी?
ितला सांगेल का हे कुणी?

ितलाही कळते सारे मजला ठाऊक आहे,
खाञी नाही तरीही आशा अंधुक आहे.
भाव मनीचे आज ना उद्या घेईल ती समजुनी..!!
ितला सांगेल का हे कुणी?
ितला सांगेल का ह ेकुणी?

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा