शब्दांचा खेळ

शब्दांचा हा खेळ मांडला
खेलावया तू यावे
खेळ हा नहीं कळला
तूला कसे समजावे

तुझ्या मनाला
मी कसे ओळखावे
शब्दांच्या या गर्दीला
दूर कसे सरावे

तुझ्याविना खेळ सुरु झाला
तू असेका रुसून जावे
तू यावे पहायला
आणि शब्दात मी अडकून जावे

नियतीने हा खेळ खेळला
तू जिंकावे मी हारावे
तुझ्या त्या हस्याला
हारने मी विसरून जावे

काटा पण रुसला
गुलाबाने कोमेजुन का जावे
माझ्या सम शब्द वेड्याला
प्रेमाचे कोरेपान मिळावे

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा