आठवण येते कधी मला
अन गालावर खुदकन खळी पड़ते
तर कधी हसता हसता.....
डोळी माझ्या पाणी आणते......
गर्दीत राहून सुद्धा ती....
एकांताचा आभास देते ..........
अन एकांतात गेलो तरी मला ........
नाही एकते सोडत ती.....
डोळे बंद केल्यावरचे......
नवे विश्व दाखवून देते.......
अन उगढ़या डोळ्यानी ही.....
ती कधी धुंद करून टाकते......
दूर लोटयाचा प्रयत्न केला......
तर अधिकच जवळ येउन बसते........
जवळ तिला बोलावले तर मात्र......
कोपरयात कुठे दडून बसते........
हीच आहे माझी खरी मैत्रिण.......
नेहमी साथ देणारी....
आगंतुक असली तरी.....
हवी हवीशी वाटणारी......
sundar ahe kavita
उत्तर द्याहटवा