समाधी

मी मझा एकटा
माझ्या एकटया पणात
शांत पडलाय देह
तुझ्या विचारात

डोळे गच्च मिटली
चित्र तुझे ह्रुदयात म्हणून
उंदीर घुसांनी काढलय
हृदयच कुरताडून

आता समाधीला
भेगा पडतात
माझ्या दू:ख्यात
त्या पण रडतात

चहु बाजुनी फूले उमलली
त्यांचा पायांना स्पर्श
तू टाकलेली फूले आठवली
होता तोच शेवटचा स्पर्श

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा