तुला आठवत का ?

तुला आठवत का ?

ती बंधन तोडून
नदी किनारी बसलेल
पाण्यात पाय सोडून
तू हलूच पाणी उडवलेल

त्या वाटेवरण जाताना
तुझ चिखलात पडन
तुझ्याकडे पहाताना
मी पण चिखलात पडन

आपन चिखलाने माखल्यावर
चोंकालेट सारख दिसन
तुझ नेहमीच फायुस्टार
माझतेच रावळगाव असन

त्या निसर्गरम्य ठिकाणी जाताना
गाडीच चाक पंक्चर होन
तिला लोटत नेताना
माझीच हवा निघून जान

तुझ्या इच्छापूर्ति साठी
अंब्याच्या झाडावर चडन
शेतकर्राने केल होत मला
त्याच्या शेतातल बुजगावन

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा