चारोळी

कळेच ना कधी कधी कशास नाव काय ते
अबोल राहिल्यावारी असेच हेच व्हायचे.....
शब्द राहता मुकेच मौन सांगे काय ते
मौन ना कळेल तर हेच असेच व्हायचे.....

1 comments