प्रेम काय असत?

एका मुलीने ने देवाला 
विचारलं प्रेम काय असत?
देव म्हणाला बागेतून एक फुल घेवून ये.
ती मुलगी फूल आणायला गेली ,
तिला एक फूल आवडल,
पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,
ती पुढे चालली गेली ,
पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,
जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,
तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,
तिला खूप पश्चाताप झाला ,
तिने देवाला येऊन सांगितलं , तेव्हा देव म्हणाला ,
"हेच आहे प्रेम"
जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .
तेव्हा त्याची कदर नाही करत ,
पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते.....

5 comments

 1. पहिलं प्रेम करून विसरून जाणाऱ्यांना फारच छान

  उत्तर द्याहटवा
 2. "हेच आहे प्रेम"

  पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते.....

  उत्तर द्याहटवा
 3. प्रेम काय असत

  प्रेम हे आइच्या कुशीत असत

  प्रेम हे बाबाच्या बोल्ण्यात असत

  प्रेम हे आजीआझोबांच्या गोश्टीत असत

  प्रेम हे भावाच्या साथेत असत

  प्रेम हे जोड़ीदाराच्या संथेत असत

  तरीच हा प्रश्न का पडतो

  हे प्रेम काय असत कस होत

  हे प्रेम अस होत का काहिच समझत नाही

  पण प्रेम असत•••••••

  ☺ हषॅदा कदम गुजर ☺

  "हजी"

  उत्तर द्याहटवा