या नात्याला कसलेही बंधन नसते..
मैत्री असते भावनांचा सुखद ठेवा,
आयुष्याच्या पदों-पदी जपायला हवा..
मैत्री असते मनांची नाजुक गाठ,
मानाने मनाला दिलेली सुखद साथ ..
मैत्री असते पक्षांची किलबिल गानी,
सोबत घालवलेल्या क्षणाची अमर कहानी..
मैत्री मधे आपल्या कधीही स्वार्थ नसावा,
जन्मो-जन्मी मला तुझ्या सारखाच मित्र असावा..
तुझ्या मैत्रीचा आधार मला सदैव देशील ना..
माझीच मैत्रिण बनुन पुढच्या जन्मी येशील ना..??
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा