College मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.
College मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.
College मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.
College मधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते
कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते
शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते
मुख्यपान मराठी मुलगी मराठी मुलगी
मराठी मुलगी
by Vinayak
|
posted: १०/०३/२००९
|
5
comments
hI kavita tujhi aahe ka?
उत्तर द्याहटवाइथे सर्व कविता विविध माध्यमातून घेयाल्या आहे . हि कविता माझ्या मित्राचा स्क्राप मध्ये होती
उत्तर द्याहटवाjay maharashtra
उत्तर द्याहटवाmala abhiman aahe tuza
उत्तर द्याहटवाgud its marathi mulgi
उत्तर द्याहटवा