माझ्या चारोळ्या.......

1
तुझ्या विरहाचे स्वप्न.....
मला काल रात्री पडले होते...
पण ते लगेचच खरे होइल....
असे मुळीच वाटले नव्हते...

2
तुझ्या होकाराच्या प्रतिक्षेत...
मी सारी रात्र जागलो होतो...
तुझ्या होकारानंतर..
आईशप्पथ एक रात्र ही झोपलो नव्हतो..


3
तुझ्याशी बोलत असताना..
न जाणे कसा काय वेळ निघून जातो...
भूक तर दुरच...
झोपेलाही विसरून जातो.....

4
तुझा सुन्दर चेहरा...
मला वेड लावून जातो....
तुझा काय???
सम्पूर्ण वेळ माझा तुझ्याकडे बघण्यात जातो...

5
तू सोडून जाशील...
अस स्वप्न मला एकदा पडल होतं...
इतर स्वप्न सोडून...
तेच स्वप्न खर व्ह्हाव होतं??



6
तुझ्या सोबत पुढील आयुष्याची..
स्वप्न पाहून झाली होती...
तू गेल्यानंतर...
ती स्वप्न अश्रुंसोबत वाहून गेली होती...

7
तुला एकदा पहायला मी....
कित्ती कित्ती तडफाडायचों...
उन पावसाची पर्वा न करता..
मी तिथे त्या कोप्र्यात उभा असायचो..

8
माझ्या प्रेमाची तुलना..
कधी कशाशिही करू नकोस..
नको करूस प्रेम पण ..
ह्या वेड्याच नाव कधी विसरु नकोस...

9
किती छान असत ना जर..
स्वप्नांच्या जगात राहता आल असत..
आपल्या स्वप्नाना...
तिथे तरी पूर्ण करता आलं असत..

2 comments

  1. जनजनांचा साथ असावा
    मनाच्या सानिध्यात एकांत नसावा
    मनाचा मोरपिसारा फूलवुन
    प्रत्येक क्षणाला मोल द्यावा ....

    उत्तर द्याहटवा