आली मकर संक्राती
नांदी नव्या युगाची
चला राहू नका मागे
चला या रे सारे आगे
संक्रमण करु या
मकराचा सूर्य सांगे
चला झटका जुन्याला
चला कवळा नव्याला
बदलत्या युगासंगे
करा Remix सारे
चला उडवा पतंग
चला उठवा तरंग
दोर हिंमतीचा
उंच जाऊ द्या रे
चला सोडा भांडण तंटे
चला फोडा द्वेषाचे भांडे
गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे
घ्या,गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे
मुख्यपान मकर संक्राती मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
by Vinayak
|
posted: १/१३/२००९
|
4
comments
आली मकर संक्राती
उत्तर द्याहटवानांदी नव्या युगाची
चला राहू नका मागे
चला या रे सारे आगे
संक्रमण करु या
मकराचा सूर्य सांगे
चला झटका जुन्याला
चला कवळा नव्याला
बदलत्या युगासंगे
करा Remix सारे
चला उडवा पतंग
चला उठवा तरंग
दोर हिंमतीचा
उंच जाऊ द्या रे
चला सोडा भांडण तंटे
चला फोडा द्वेषाचे भांडे
गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे
घ्या,गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे
Read more: http://marathikaveta.blogspot.com/2009/01/blog-post_5532.html#ixzz0cZc0Y502
अनामित म्हणाले...
उत्तर द्याहटवाआली मकर संक्राती
नांदी नव्या युगाची
चला राहू नका मागे
चला या रे सारे आगे
संक्रमण करु या
मकराचा सूर्य सांगे
चला झटका जुन्याला
चला कवळा नव्याला
बदलत्या युगासंगे
करा Remix सारे
चला उडवा पतंग
चला उठवा तरंग
दोर हिंमतीचा
उंच जाऊ द्या रे
चला सोडा भांडण तंटे
चला फोडा द्वेषाचे भांडे
गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे
घ्या,गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे
HAPPY MAKAR SANKRANTI
उत्तर द्याहटवाआमच्याही ब्लॉग ला एकदा भेट द्या
उत्तर द्याहटवाhttps://swarnakshari.blogspot.com/?m=1