एक प्रवास

by Vinayak | posted: २/१९/२००९ | 1 comments
एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..
पूर्ण वाचा ...
जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ
मराठी कविता

गुगल+

  • RSS फीड
  • ट्विटर
  • फेसबुक
  • गुगल+

ईमेल वार्तापत्र

तुमचा ईमेल पत्ता खालील बॉस्कमध्ये टाका ताकी तुमाला आम्च्या नवीन प्रकाशित कविता मिळेल.

फीडबर्नर च्या माध्यमातून

  • प्रसिद्ध कविता
  • नवीन कविता
  • आई म्हणजे .........

  • आई म्हणजे आई असते

  • प्रेम करतो तुझ्यावर...

  • चारोळ्या (प्रेम)

  • प्रेमाचा अर्थ

  • अंधार फार झाला

  • प्रेम हे असच असत

  • जीवनात नाती

  • प्रेम करायचं राहुन गेलं

  • प्रेम काय असत?

प्रवर्गीकरण

  • प्रेम
  • तू
  • चारोळ्या
  • मैत्री
  • तु
  • आठवण
  • ती
  • मित्र
  • जीवन
  • स्वप्न
  • पाऊस
  • प्रित
  • मैत्रीण
  • पाउस
  • एकटेपण
  • जगण
  • चिरतारुण्य.
  • जाणीव
  • जीव

नवीन अभिप्राय

फॉलोअर

सुचना या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत . जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे . मी फक्त एक माध्यम आहे कविता संग्रहित करण्यासाठी.
© २०१६ मराठी कविता Google+