जगण खुप सोपं असत.....


जगण खुप सोपं असत.....
मरण खुप कठिन....

रडवन सोप असत...
पण हसवन खुप कठीन..

सुख मिलवन खुप सोप असत..
पण सुख देन खुप कठिन...

प्रेम करणं खुप सोपं असत..
पण ते मिलवन खुप कठिन...

आठवन काढण सोप असत..
पण विसरण खुप कठिन...

तुझ्या आठवणित राहण खुप सोप झालय..
पण तुला विसरण खुप कठिन....

मला सोडून जाण तुला सोप असेल ...
पण मला खुप कठिन...

आता ये आणि अंत कर माझा...
कारण आता मरण सोप झालय आणि जगण खुप कठिन..

1 comments