. . . . . . . . . . . . . . .कसं काय!. . . . . . . . . . . . . . . .
♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣♣
दबलेलं दुःख उफाळून आलं,
की एकदम मद्यासाराखं फेसाळतं.
कुढत जर गेलो त्याच्यातच आपण,
मग तर फक्त त्याचच वेड लागतं.
कळत नाही मला हे अजिबातच,
लोकांना सुख कसं काय नाही दिसत!
फुलांसारखं जग उमलवणा~या सुखापेक्षा
एवढस्सं दुःखच का सगळ्यांना मोठं वाटतं!
Sundar kavita..
उत्तर द्याहटवा