कुणीतरी असाव,
आपल वाटणार,
कुणीतरी असाव,
आठवण काढणार !
कुणीतरी असाव,
स्वप्नी येणार !
कुणीतरी असाव,
आसव टीपणार !
कुणीतरी असाव,
गाली हसणार !
कुणीतरी असाव,
लाजवणार !
कुणीतरी असाव,
मोहरवुन टाकणार !
कुणीतरी असाव,
चांदण्यांचा वर्षाव करणार !
खरच कुणीतरी असाव,
क्षितिजापार घेवून जाणार !!
मुख्यपान कुणीतरी असाव .........
कुणीतरी असाव .........
by Vinayak
|
posted: ११/०१/२००८
|
0
comments
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा