मित्रासाठीच्या उपमा (खायचा उपमा नव्हे )

शिका त्या झाडाकडून , कशी देतो सावली,
खरा मित्र तसेच सुख देतो पावलो-पावली .
शिका कसा उस देतो रसनेला (जीभ)गोडवी ,
मित्र असतो तोच जो संकटातून सोडवी.
शिका कसा देतो पुष्प , घ्राणेद्रिया (नाक) सुगंध ,
खरा मित्र मिळणे हा एक आहे रुणानुबंध......


n

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा