सजावी, नटावी दिपावळी...!!
हासत, नाचत, गात
यावी दिपावळी..!!
उत्कषाचे अत्तर सुगंधी
चोहिकडे शिंपावे
सुखाचे मंगल क्षण
आपणांस लाभावे ..!!
श्री लक्ष्मी-नारायण
घरी तुमच्या यावे ..!!
शुभेच्छांच्या समृद्धीने
अवघे अंगण तुमचे भरावे ...!!
!! शुभ दिपावळी !!
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिपावळीच्या हार्दिक शुभेचा
!! शुभ दिपावली !!
उत्तर द्याहटवाहा क्षण स्नेहाचा, प्रेमचा, आप्तांच्या भेटीचा.....,
हा क्षण प्रगतीचे दिवे उजळून नवे संकल्प साकारण्याचा.....,
दिपावलीच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज व्हावे .....,
विसरून हेवे देवे प्रीतीचे दीप उजळावे प्रत्येक वातीकडून घ्यावा बोध.....
दुसऱ्यांच्या आनंदात आम्हीही हसावे, प्रत्येकाचा आनंद द्विगुणीत होण्यासाठीच.....,
तुम्हाला हि दीपावली सुखाची, समृद्धीची. आनंदाची, भरभराटीची, जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना......!!!!
तुम्हांला दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा!!!