by रविंद्र कालाणे
|
posted: १२/२९/२०११|
4
comments
कमळपत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं नीसटणार्या क्षणांना कधी जवळ करायचं नसतं माणसाच आयुष्य हे असच असतं बाकी काहीही हरवलं तरी, त्यापेक्षाही जास्त उरलेल असतं.
काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात काही मात्र आपोआप जपली जातात, कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात.........
खुप्पच सुंदर मला खुप आवडली
उत्तर द्याहटवाi like this
उत्तर द्याहटवाSAHI BAAT HAI
उत्तर द्याहटवाछान आहे
उत्तर द्याहटवा