माझे तुझ्यावर प्रेम आहे,
पण मी खोटे बोलले..
माझे तुझ्यावर प्रेम आहे,
पण मी खोटे बोलले..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते
प्रेमापेक्षाही जास्त आहे..
कसे असु शकते प्रेम
इतके चांगले की ,
दोन अनोळखी दोस्त बनले,
इतके निरागस की ,
प्रेमही दोस्तीत गुंफ़ले गेले,
इतके हवेसे की,
सर्व कॉल वाटत असतात तुझे,
इतके मुर्ख की ,
रोमिंग चाही चालतोय मला खर्च,
इतके प्रेरक की ,
सरळ आयुष्यही झाले आहे दिलखेचक,
इतके हळवे की ,
तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे,
इतके तेजस्वी की ,
तु आठवणिंनी ओजंळ भरलीय माझी,
इतके निस्वार्थि की ,
तुझ्या लग्नाला पाहुणी आहे मी..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..
प्रेमापेक्षाही जास्त आहे
hmmmm....................
उत्तर द्याहटवाtoo good realy................
उत्तर द्याहटवाi kike it i luv this
उत्तर द्याहटवाmanala prassann karnarya kavita aahet 2 good
उत्तर द्याहटवाsunder aahe kavita
उत्तर द्याहटवाkhup chan
उत्तर द्याहटवामाझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..
उत्तर द्याहटवामाझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते
प्रेमापेक्षाही जास्त आहे..
कसे असु शकते प्रेम
इतके चांगले की , दोन अनोळखी दोस्त बनले,
इतके निरागस की , प्रेमही दोस्तीत गुंफ़ले गेले,
इतके हवेसे की, सर्व कॉल वाटत असतात तुझे,
इतके मुर्ख की , रोमिंग चाही चालतोय मला खर्च,
इतके प्रेरक की ,सरळ आयुष्यही झाले आहे दिलखेचक,
इतके हळवे की , तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे,
इतके तेजस्वी की , तु आठवणिंनी ओजंळ भरलीय माझी,
इतके निस्वार्थि की , तुझ्या लग्नाला पाहुणी आहे मी..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..
प्रेमापेक्षाही जास्त आहे
i like this poem
उत्तर द्याहटवाOh... so sweet and tucheble
उत्तर द्याहटवाi like it .............
उत्तर द्याहटवाthat is the ture love in thdi life nice poem i like it.....dil ko chu ke gai...
हटवा